◾आरोग्य :- ताण आणि आरोग्य...

ताण आणि आरोग्य..
       माझा स्वताचा अनुभव शेअर करतेय.. शेअर यासाठी करतेय की तुम्हाला याचा उपयोग व्हावा.. माझा स्वभाव म्हणजे डोंगर कोसळला तरीही मी कायमच सुखी आणि आनंदी असते..कोणीही विचारले How are yu sonal..माझं उत्तर असतं I am as usual Happy.. कायम मी आनंदी आणि समाधानी राहायचा प्रयत्न करते आणि दुसऱ्याला जितका आनंद देता येइल तेवढा देते.. 
       गेले काही दिवसांपासून घरी एक टेंशन होतं.. पाच मिनीटाच्या वर मी तणावाखाली रहात नाही .. टेंशन आलं की निसर्गाच्या सान्निध्यात जाते आणि मजेत घरी येते.. पण त्या गोष्टीचं टेन्शन घेतलं गेलं आणि त्याचा परिणाम माझ्या तब्बेतीवर झाला.. शरीरात प्रचंड प्रमाणात उष्णता वाढली  परिणामी युरिन आग होणे.. चेहऱ्यावर लाल चट्टे. हातापायाची आग.. घरगुती सगळे उपाय केले.. धने जीरे पाणी..ताक.गार दुध..नारळ पाणी या सगळ्याचा प्रचंड मारा केला तरीही उष्णता कमी होइना.. काही डॉक्टर मित्रांशी बोलले त्यांचं म्हणणं प्रीमेनोपॉज असेल.. शेवटी गायनॅकॉलॉजीस्ट कडे गेले.. २५०० ला चुना लावुन गोळ्या घेउन घरी आले.. दोन दिवस औषध घेउन पण काही फरक पडेना.. खूपच त्रास होत होता आणि अचानक घरचं टेंशन दुर झालं आणि त्याच क्षणी युरीनची आग पण कमी झाली म्हणजेच काय थोडं टेंशन मला कितीला पडलं पहा आणि शारीरिक त्रास झाला त्याची किमतच नाही होवु शकत.. 
     या घडलेल्या सगळ्या घटनांचा संबंध प्रीमेनोपॉज शी लावायचा की टेंशनशी.. विचार तर केलाच पाहिजे कारण आपणच आपले डॉक्टर असतो  आणि समीक्षक सुध्दा.. यातुन एक धडा घेतला इथुन पुढे काहीही होवुदेत no tention.. आपण जेव्हा चिड्चिड किवा राग राग करतो तेव्हा त्याचा परिणाम आपल्या अवयवांवर होत असतो.. आणि विशेष म्हणजे एकाही डॉक्टरला विचारावं वाटले नाही की काही टेंशन आहे का ??.. किवा डीग्री घेताना या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करणं किती गरजेचे आहे ना.. औषधांचा भरमसाठ मारा करुन त्याचे शरीरावर परिणाम होणार ते वेगळेच.. 
या माझ्या अनुभवावरुन सगळ्याना एक सांगेन टेंशन घेउ नका.. मस्त मजेत रहा.. आणि आलेले अनुभव जरुर शेअर करत रहा कारण त्याचा उपयोग अजुन कोणाला तरी होवु शकतो..

सोनल गोडबोले
लेखिका. बियॉन्ड सेक्स

असेच प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी व ऐकण्यासाठी आमचे YouTube चैनल सबस्क्राईब करा

दररोज प्रेरणादायक माहिती वाचण्यासाठी खालील Whatsapp व Teligram समुहा मध्ये सहभागी व्हा 

-{ आणि लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-

📱आवडल्यास नक्की शेअर करा📱

धन्यवाद

ह्या पैकी काय वाचायचे आहे ❓
 
टिप्पण्या

या आठवड्यात सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

फक्त व्यक्त व्हायला शिका...

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

◾लघु कथा :- अनुभव श्रीमंतीचा …

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट