◼️ यशाचा मंत्र :- गंभीर बनून जगू नका ...

💞

गंभीर बनू नका, फार गंभीर बनून जगू नका. 

हे विश्व करोडों वर्षापासून आहे. कित्येक आले, आणि गेले. कुणावाचून कुणाचे काही थांबत नाही. जे व्हायचे ते होत राहणार आहे. तुम्हाला विचारुन काही घडणार नाही. या जगात आपले काहीच नसते, त्यामुळे काही गमावल्याचे दुःख करु नका. 

मी अमूक,मी तमूक,असा अंहकार बाळगू नका. 

सर्वांशी प्रेमाने रहा.

धर्म, जात, तत्व, या गोष्टी माणसाने निर्माण केल्या, त्यामध्ये अडकून पडू नका. स्वतःचा भरवसा नसतांना, इतरांना संपवण्याची भाषा बोलू नका... . इतिहासातील कुरापती काढून, वर्तमान खराब करु नका.

त्यांचे जीवन ते जगले, 

तुम्ही तुमचे जीवन जगा, 

व इतरांना जगू द्या.

आता काळ बदलला आहे, आपली खरी गरज काय आहे  ते ओळखा...

हजारों प्रकारचे संकट घोंघावत असतांना, शुल्लक गोष्टींने मन विचलित देवू होऊ नका. 

जीवन गंमतीने जगा. 

जरा मोकळेपणाने हसा. इतरांनाही आनंदी करा.

लक्षात ठेवा, 

तुमच्या गंभीरपणाने कुणाचेही भले होणार नाही. 

साऱ्या जगाचा विचार करू नका, नसती चिंता करु नका. 

लहान सहान गोष्टींचा आनंद घ्या, सतत गंभीर बनू नका.... इतरांशी मोकळेपणाने बोला, त्यामध्ये कमीपणा मानू नका. 

तुम्ही स्वतःला काहीही समजले, तरी निसर्गाच्या पुढे तुम्ही फक्त एक जीव आहात.

कुणाचाही द्वेष करु नका, सूडबुद्धीने वागू नका.

 आपल्या अवतीभोवतीचे जग बघा.... किती गंमत आहे चोहीकडे. 

मुंग्याची रांग बघा....

पाखरांचे थवे बघा....

बघा कावळ्याची स्वच्छता .... 

खळखळणारा समुद्र, तुमच्या सोबतीला आहे, त्याच्या उसळणाऱ्या लाटा तुम्हाला खुणावत आहेत.

जा उंच डोंगरावर किती प्रेमाने तो डोंगर खांद्यावर खेळवतो.

विचारा त्या कोकीळेला,

इतकी सुंदर कशी गातेस.?

विविध रंगाची फूले बघा.

आयुष्यात विविध रंग भरा. 

एकसारखे जीवन जगू नका.

नवी ठिकाणे, नवी माणसे, यांच्याशी मैत्री करा.

प्राण्यांशी संपर्क ठेवा, त्यांचे जगणे बघा.

कटकटी कमी करा अधिक आनंदी जगा.

आनंदाने जगण्यासाठी सर्वांना मनमोकळ्या शुभेच्छा...!!

                🙏🏻🌹🙏🏻

 ➖➖➖➖➖➖🔴➖➖➖➖➖➖

दररोज प्रेरणादायक माहिती वाचण्यासाठी खालील Whatsapp समुहा मध्ये सहभागी व्हा

टिप्पण्या

या आठवड्यात सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

मस्त आयुष्य जगण्याचा स्वस्त फंडा - एक मजेशीर गणित

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

निसर्ग किमया कि देवता ... Mother Nature

सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

फक्त व्यक्त व्हायला शिका...

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...