◾कविता :- बाप्पा माझा लाडका

'बाप्पा माझा लाडका'

बाप्पा माझा लाडका,
चिंतामणी तो,
सर्वांची चिंता हारी,
संकटी जगा तारी,

बाप्पा माझा लाडका,
विघ्नेश्वर तयाचे नाव,
पुजिता जे भक्त,
त्या भक्तांना,
नसे विघ्न ठाव,

बाप्पा माझा लाडका,
वरद विनायक तयाचे नाव,
भक्ती भावाने फुलला
भक्तांचा गाव,

बाप्पा माझा लाडका,
असे गिरीजा सुत,
म्हणून गिरीजात्मक
तयाचे नाव,
दिसे तयाच्या नजरेत मातृ भाव,

बाप्पा माझा लाडका,
आहे तो महागणपती,
सर्व गुणांचा अधिपती,
प्रत्येक कामाच्या शुभारंभाआधी,
भकतगण त्याला पुजती,

                    मंगेश शिवलाल बरई.
                 हिरावाडी, पंचवटी, नाशिक-४२२००३.

संकष्टी चतुर्थी च्या सर्वांना शुभेच्छा.

➖➖➖➖➖➖🔴➖➖➖➖➖➖

दररोज प्रेरणादायक माहिती वाचण्यासाठी खालील Whatsapp समुहा मध्ये सहभागी व्हा

-{ आणि लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-

📱आवडल्यास नक्की शेअर करा📱

टिप्पण्या

या आठवड्यात सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

फक्त व्यक्त व्हायला शिका...

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी