◾कविता :- टर ची कमाल ...
सगळी टर टर रे भाऊ नुसती टरटर टरटर
¤ टर ची कमाल ¤
दारुड्याला ग टर
डॉक्टरला सिस्टर
हॉटेलात वेटर
पाण्याला हिटर
घराला मिटर
बसायला मोटर
दूधाला लिटर
उमेदवाराला वोटर
चालवायला स्कुटर
संदेश ला ट्विटर
प्रेयसीला लेटर
पावाला बटर
मारामारी ला फायटर
सिगारेटला लायटर
दारुला वाटर
सिनेमाला थेटर
रंगवायला पेंटर
थंडीत स्वेटर
विजेला टेस्टर
फळ्याला डस्टर
बायकोला मिस्टर
गणिताला कॅल्क्युलेटर
चालवायला कंप्युटर
दुकानाला शटर...
भाषांतर करणारा ट्रान्सलेटर...
सगळ्यात शेवटी
ऑफिसात सायबाची टरटर
घरात बायकोची टरटर
सगळीच टरटर
नुसती टरटर टरटर
पाठवा "लवकर"....
😝 कवीला क्वार्टर😄
नसेल घेणारा तर....
चहा बरोबर खारी-बटर...😉
👍👍
खुप छान होती
उत्तर द्याहटवा