ऐशी कैशी R7 ची ड्युटी...
सुट्टी घेतो म्हंटल तर सुटतो फिल्डऑफिसर ला ही घाम! दिवसभर पाटील घेऊन फिरतो जामर
मला सुट्टी नाही मला सुट्टी नाही म्हणून लावतो तगादा तोमर !! वाघमाऱ्या जरा हुशार निघाला
दो दिवसाचा राजीनामा आहो त्याने दिला !!
जीवनग्याच्या नाकाला पंखा कि हो लागला
दिवस पाळी रात्र पाळी करून सतीश झाला बेजार
तरी त्याची बायको भांडण्याचा करते हो यलगार!!
खोकला म्हणतो मी लय हुशार
त्यावर घुगे शिव्याची करतो कि हो शिकार!
चाटू चमचे गिरी करत आहेत काही बेजार !
अर्जुन म्हणतो कसा येईल ह्याच्यात सुधार!!!
पदमाकर लिहतो नका करू भांडण तंटे! ड्युटी करा बारा घन्टे!!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा