जीवनातील रि रूट
रि रूट
थोर मॅनेजमेंट गुरु एन. रघुरामन यांनी माणसाला निराशा आणि दुःख यातून बाहेर पडण्यासाठी "रिरूट" चा पर्याय दिला आहे.
आपण कार चालवत असताना गुगल मॅप वापरतो. गुगल मॅप ने चालताना जर ड्राइवर गाडी मॅप प्रमाणे वळण न घेता पुढे गेला तर गुगल मॅप चा निवेदक रागवत नाही. चुकीवर बोलत बसत नाही तर मॅप "रिरूट" करते. पुन्हा योग्य आणि जवळचा मार्ग गुगल मॅप सांगतो.
जीवनातील असंच वळण चुकलं तर त्याची चूक काढत बसण्यापेक्षा आपणही स्वतःला किंवा आपल्या संपर्कातील लोकांना "रिरूट" करायला भाग पाडलं पाहिजे. झालेल्या चुकांवर भर देऊन निराशामय वातावरण तयार करण्यापेक्षा "रिरूट" करून आशादायी वातावरण तयार करणे कधीही योग्य राहील..
टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-
सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा