◼️ ललित लेख :- काॅलेज मधला शिक्षकाने केलेला न्याय ...

काॅलेज मधला मुलांनी भरलेला वर्ग! 

अचानक एक मुलगा उठून सरांकडे जाऊन म्हणाला, "सर, मला वडिलांनी आणलेलं किंमती घड्याळ चोरीला गेलं. आत्ता short break पर्यंत होतं. "सर म्हणाले, "त्यानंतर कोणी बाहेर गेलं नाही, आणि आतही आलं नाही. "वर्गाचे दरवाजे लावण्यात आले, मुलांना डोळ्यांवर पट्टी बांधायला सांगितलं आणि एकेकाचे खिसे तपासताना एका मुलाच्या खिशात घड्याळ सापडलं ते ज्याचं होतं त्याला देण्यात आलं. कोणी घेतलं होतं हे कोणालाच कळलं नव्हतं.

      काही वर्षांनी एका उद्योगपतीला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्यात आलं होतं. त्यानी या सरांचे पाय धरले. म्हणाला, "मीच तो घड्याळ चोरलेला मुलगा आहे. तुम्ही माझं नाव उघड केलं असतंत तर मी आत्महत्या करायचं ठरवलं होतं, आज मी जिवंत उभा आहे ते तुम्ही नाव न कळू दिल्यामुळे!"

"तो मुलगा तू होतास होय?"

"म्हणजे काय सर?"

"अरे माझा कुठलाच विद्यार्थी माझ्या मनातून उतरू नये म्हणून मी पण डोळ्याला पट्टी बांधली होती."

"व्यक्तिमत्त्व घडवताना आत्मसन्मान जोपासणं फार महत्त्वाचं असतं. कोणाची निर्भत्सना करून तो खुडू नये, निराश होऊ नये. जमलं तर क्षमा करून त्याला पुन्हा एकदा उभारायला मदत करावी.🙏

असेच प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी व ऐकण्यासाठी आमचे YouTube चैनल सबस्क्राईब करा

दररोज प्रेरणादायक माहिती वाचण्यासाठी खालील Whatsapp व Teligram समुहा मध्ये सहभागी व्हा 

-{ आणि लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-

📱आवडल्यास नक्की शेअर करा📱

धन्यवाद

ह्या पैकी काय वाचायचे आहे ❓
    
टिप्पण्या

या आठवड्यात सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी