पोस्ट्स

जून, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

काही महान व्यक्तींच्या अपूर्ण प्रेम कहाण्या ...

इमेज
श्रीकृष्ण :   या मानसाचे जिवन एक खूप मोठं तत्वज्ञानाचा खजाना आहे        रतन टाटा :  भारतरत्न सर रतन टाटा यांचा जन्म मोठ्या घराण्यातील म्हणून ते कधीच आ     अटलबिहारी वाजपेयी :  हिंदू तनमन हिंदू जीवन रग रग हिन्दु मेरा परिचय असा परिचय देणारे अटलबिहारी वाजपेयी यांचीही कहाणी खूप दर्द भरी आहे     रेखा :     हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री नव्वदीच्या दशकातील प्रसिद्ध हिरोईन जिला तुम्ही आम्ही रेखा या नावाने जाणतो ... या अभिनेत्रींने ही आजीवन लग्न केले नाही . कारण काही काळापुर्वी तिलाही एका माणसाशी प्रेम झाले होते     सलमान खान  : या व्यक्ती ला कोण नाही जाणत तसेच या व्यक्ती च्या प्रेम कहाणी लाही सर्व दुनिया जाणते असं म्हणतात सलमान खान च्या हातातील ब्रसलेट त्याला त्याच्या प्रेमीकेने दिले आहे जे त्याच्या हातात पासून कदाचित कधीच दूर न झाले आणि ना कधी होणार कारण ह्या लोकांनी जे प्रेमाचा अर्थ समजला तो खूप कमी लोकांना माहित आहे टिप : -{ लेख कस...

आयुष्य ही फार अवघड शाळा आहे ...

इमेज
🌺  * आयुष्य ही फार अवघड शाळा आहे ,* *कॉपी करता येत नाही,* *कारण...* *प्रत्येकाची प्रश्नपत्रिका वेगळी असते.* *आयुष्य जगायला मिळणं,* *हा प्रत्येकाच्या नशिबाचा भाग आहे.* *मृत्यू येणं हा काळाचा भाग आहे.* *पण लोकांच्या मनात जिवंत राहणं,* *हा फक्त कर्माचा भाग आहे,* *एकट्या सुईचा स्वभाव,* *टोचणारा असतो,* *परंतु धागा सोबतीला आला की,* *हाच स्वभाव बदलून,* *एक दुसऱ्यांना जोडणारा बनतो.* *नकारात्मक दृष्टिकोन हा,* *पंक्चर झालेल्या टायरसारखा असतो,* *त्याला बदलल्याशिवाय,* *तुम्ही पुढे जाऊ शकत नाही.* *चूक ही आयुष्याचं एक पान आहे.* *पण नाती म्हणजे...* *आयुष्याच पुस्तक आहे.* *गरज पडली तर चुकीचं पान,* *फाडून टाका...* *पण एका पानासाठी,* *अख्खं पुस्तक गमावू नका.* *आयुष्य ही एक अशी ट्रेन आहे,* *जी जन्मापासून मृत्यूपर्यंत,* *सुख दुःखाच्या फलाटांवर थांबते,* *आणि आपल्याला अनुभवाचं तिकीट घेण्यासाठी,* *प्रत्येक स्टेशनवर उतरायला भाग पडते!* *आयुष्य जगायचे असेल,* *तर त्रास हा होणारच,* *नाहीतर मेल्यावर,* *आगीचे चटके सुद्धा जाणवत नाहीत.* *मनाप्रमाणे एखादी गोष्ट घडली की,* *आपण आनंदी होतो,* *विरोधात घडली की दु...

ह्याला जीवन असे नांव ...

इमेज
 ह्याला जीवन असे नांव  मनाला भिडणारा एक किस्सा:- " तिकीट कुठे आहे? " -- टी सी ने बर्थच्या खाली भीतीने लपून बसलेल्या त्या साधारण तेरा - चौदा वर्षाच्या मुलीला दरडावून विचारले.  "न .. नाही आहे साहेब माझ्याकडे तिकीट" ती मुलगी बर्थच्या खालून बाहेर आली आणि कापऱ्या आवाजात टी सी ला हात जोडत म्हणाली.  "चल, गाडीतून खाली उतर पटकन" टी सी ने म्हटलं. गाडी अजून व्ही. टी. स्टेशनच्याच फलाटावर उभी होती. " तिचं तिकीट मी देत्ये" एक बायकी आवाज आला. टी सी ने आवाजाच्या दिशेने पाहिले. एक स्त्री, तिचे नांव ऊषा भट्टाचार्य होते, आणि ती पेशाने प्राध्यापक होती. ती त्या मुलीजवळ आली आणि तिने तिला प्रेमाने विचारले  "तुला कुठे जायचे आहे बेटा?"  "मला नाही माहित बाईसाहेब मला कुठे जायचे आहे ते!" ती मुलगी म्हणाली.  "हरकत नाही. मग तू माझ्याबरोबर बंगलोरला चल, तुझं नांव काय आहे? " "चित्रा !" ती मुलगी म्हणाली. बंगलोरला पोहोचल्यावर उषाजींनी चित्राला आपल्या ओळखीच्या एका चांगल्या स्वयंसेवी संस्थेकडे सोपविले आणि तेथील एका चांगल्या शाळेत तिला दाखला म...

चुक ...

इमेज
🌀🌀🌀🌀🌀🏵️🌀🌀🌀🌀🌀 ' चुक '. आज जवळ जवळ पंचवीस वर्षांनी भेटत होते ते एकमेकांना... अगदी ठरवल्याप्रमाणे. पंचवीस वर्षांपुर्वी ह्याच दिवशी... जेव्हा त्यांच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब झालं होतं... घरातून बॅग घेऊन बाहेर पडतांना, ती म्हणाली होती त्याला.* *"एकदाच भेटू एकमेकांना, नी प्रामाणीकपणे सांगू की आपण घेतलेला निर्णय बरोबर होता की चुकला होता".* *त्यांची पहिली भेट ज्या रतलाम स्टेशनवर झाली होती तिथेच भेटायचं ठरलं होतं त्यांचं. ठरल्याप्रमाणेच अजिबात एकमेकांना काॅल न करता... एकमेकांशी काॅन्टॅक्ट करायचा बिलकूल प्रयत्न न करता, दोघेही आले होते... आणि एकमेकांना बघून बावचळलेही होते. दोघेही पन्नाशीच्या आसपास... त्याची दाढी वाढलेली... तिच्या डोळ्यांवर चश्मा आलेला... पण आता पुर्वीसारखा तिचा हात आपसुकच केस सावरायला गेला नव्हता... की त्याचाही, शर्ट नीट ईन झालाय की नाही ते चेक करायला... गौण होतं त्यांच्यासाठी आता आपापलं दिसणं... महत्वाचं होतं ते फक्त तिथे, त्यावेळी एकमेकांचं असणं.* *खूप गप्या मारल्या दोघांनी... अगदी त्यांच्या आयुष्यातल्या 'मांडू' फेजपासून ते फक्त 'भ...

!! थोड जगलं पाहिजे.........!!

इमेज
🪷 !! थोड जगलं पाहिजे.........!! आयुष्याच्या अल्बममध्ये आठवणींचे फोटो असतात, आणखी एक कॉपी काढायला निगेटिव्हज् मात्र शिल्लक नसतात. गजर तर रोजचाच आहे आळसाने झोपले पाहिजे, गोडसर चहाचा घोट घेत Tom & Jerry पाहिलं पाहिजे. आंघोळ फक्त दहा मिनिटे? एखाद्या दिवशी तास घ्या, आरशासमोर स्वतःला सुंदर म्हणता आलं पाहिजे. भसाडा का असेना आपल्याच सुरात रमलं पाहिजे, वेडेवाकडे अंग हलवत नाचण सुध्दा जमलं पाहिजे. गीतेचा रस्ता योग्यच आहे पण एखादा दिवस पाडगावकराना द्या, रामायण मालिका नैतिक थोर "बेवॉच" सुध्दा एन्जॉय करता आली पाहिजे. कधी तरी एकटे उगाचच फिरले पाहिजे, तलावाच्या काठावर उताणे पडले पाहिजे. संध्याकाळी मंदिराबरोबरच बागेत सुध्दा फिरलं पाहिजे, "फुलपाखराच्या" सौंदर्याला कधीतरी भुललं पाहिजे. द्यायला कोणी नसलं म्हणून काय झालं? एक गजरा विकत घ्या ओंजळ भरुन फुलांचा नुसता श्वास घ्या. रात्री झोपताना मात्र दोन मिनिटे देवाला द्या, एवढया सुंदर जगण्यासाठी नुसतं थँक्स तरी म्हणा..!! पाहता पाहता मोठे झालो सगळेच गणित बदलत गेले छोट्या छोट्या आनंदाचे क्षण केव्हाच उडून गेले ।।ध्रु ।। आजीने घातलेल्या...

आयुष्यावर सुंदर कविता ...

इमेज
🌺  *आयुष्य खूप छोटं आहे* *भांडत नका बसू*  *डोक्यात राग भरल्यावर*  *फुटणार कसं हसू ?* *अहंकार बाळगू नका*  *भेटा बसा बोला*  *मेल्यावर रडण्यापेक्षा* *जिवंतपणी बोला*  *नातं आपलं कोणतं आहे* *महत्वाचे नाही* *प्रश्न आहे कधीतरी* *गोड बोलतो का नाही ?* *चुका शोधत बसाल तर* *सुख मिळणार नाही*  *चूक काय बरोबर काय* *कधीच कळणार नाही*  *काहीतरी खुसपट काढून उगीच नका रुसू* *आयुष्य खूप छोटं आहे भांडत नका बसू .....ll 1 ll* *चल निघ चालता हो* *इथे थांबू नको* *हात जोडून विनंती आहे* *अशी भाषा नको* *दारात पाय नको ठेऊ*  *तोंड नाही पहाणार*  *खरं सांगा असं वागून*  *कोण सुखी होणार ?* *तू तिकडे आम्ही इकडे* *म्हणणं सोपं असतं* *पोखरलेलं मन कधीच*  *सुखी होत नसतं* *सुखाचा अभास म्हणजे*  *खरं सुख नाही*  *आपलं माणूस आपलं नसणे* *दुसरं दुःख नाही*  *करमत नाही घरी म्हणून गाळू नका आसु* *आयुष्य खूप छोटं आहे* *भांडत नका बसू ....ll 2 ll* *एकतर्फी प्रेम करून* *उपयोग आहे का ?* *समोरच्याला आपली आठवण* *कधी तरी येते का ?* *नातं टिकलं पाहिजे असं* *दोघांनाही वाटाव...

विचार : जी गोष्ट आपली नाही...

इमेज
🌺  *जी गोष्ट आपली नाही,* *आपली नव्हती.* *आणि भविष्यात सुद्धा आपली होणार नाही.* *अशा गोष्टी साठी,* *विनाकारण अट्टाहास करणे,* *हे एकदम चुकीचे ठरते...* *कारण...* *प्रत्येक दिवस हा नवीनच असतो.* *तो काहीतरी नवीन घडवित असतो.* *शेवटी जग हे फार मोठे आहे.* *यात नवनवीन खुप करण्यासारखे असते.* *त्याचा जर प्रत्येकाने,* *उपयोग करुन घेतला,* *तर तुम्हाला क्षणाक्षणाला,* *आंनद मिळत राहिन.* *शेवटी कोणताही निर्णय,* *हा एका दिवसात,* *किंवा दुसऱ्याच्या सांगण्यावरुन,* *कधीच होत नसतो...* *कारण...* *अगोदर पासुन तुमचे अर्तःमन,* *हे तुम्हाला सुचना देत असते.* *त्यानुसार तुमची attachment,* *व involvement,* *ही हळुहळु कमी होत जाते.* *यालाच बाह्यमनाचा निर्णय,* *असेच म्हणतात...!!*                  🙏🏻🌹🙏🏻 टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-  सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण