◼️ यशाचा मंत्र :- निराशेला नाहीशी करणारी ऊर्जेची चौदा सुत्रे...
निराशेला नाहीशी करणारी ऊर्जेची चौदा सुत्रे... -------------------------------------------- १) सतत सकारात्मक राहा कितीही वाईट घडो, नेहमी सकारात्मकच रहायचं! प्रत्येक अपयश आपल्याला एक संधी देऊन जात असते. २) ध्येयाच्या प्रेमात पडा. आयुष्यात पोकळी आणि निराशा आली की एक असं पॅशन शोधावं, ज्यासाठी संपुर्ण आयुष्यच पणाला लावावं. आपणही आपल्या ध्येयासाठी वेडं बनलो तर!…. ३) महिन्याला दोन पुस्तके माझ्या आयुष्यातल्या अत्यंत वाईट आणि पडत्या काळामध्ये मला फक्त आणि फक्त चांगल्या विचारांच्या पुस्तकांनीच तारलं, महिन्याला कमीत कमी दोन तरी चांगली पुस्तके तरी वाचुनच काढावीत. ४) डायरी लिहा:- दररोज घडलेल्या बर्या वाईट घटना आपल्याला बहुमुल्य अनुभव देऊन जातात, त्यांना शब्दबद्ध करत गेलं की जगण्याची रंगत वाढत जाते. ५) जे सुरु केलंय त्याचा शेवट करा.हातात घेतलेलं काम पुर्ण करायचं म्हणजे करायचं! ‘सोप आहे, हे करू शकतो’ हा यशाचा मुलमंत्र नेहमी लक्षात ठेवायचा! ६) कंफर्ट झोन तोडा. नवी आव्हाने स्वीकारा. ७) कमीत कमी तीस मिनीट मनाचा आणि शरीराचा व्यायाम. जगातल्या प्रत्येक यशस्वी व्यक्ती हे सुत्र अमलातआणतात. ८)ध्यान, निर